breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: मुसळधार पावसामुळे आज मुंबई हायकोर्टाला सुट्टी; रिया चक्रवर्तीच्या जामीनावर उद्या होणार सुनावणी
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी हायकोर्टासाठी आज सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याचे रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनी सांगितलेले आहे.