TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

नाना पेठ परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून

नाना पेठ परिसरात मध्यरात्री टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन रवींद्र पवार (नाना पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. सुशांत उर्फ मट्या कुचेकर, तेजस जावळे, रोहित काउंटर, अतिश फाळके, आदित्य केंजले, उषा कूचेकर (रा. सर्व, राजेवाडी, नाना पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती समर्थ पोलिसांनी दिली

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button