Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्रकाश आंबेडकरांच्या सेभच्या व्यासपीठाचा मागचा भाग कोसळला

नागपूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन केले. यावेळी, सभेसाठी उभारलेल्या व्यासपीठाचा मागचा भाग अचानक कोसळला. या घडटनेमुळे धावपळ झाली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

हेही वाचा  –  ग्राहकांना मोठा दिलासा! सरकार मेडिक्लेमच्या ‘या’ नियमात बदल करणार? 

नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर बहुजन आघाडीतर्फे मनस्मृती दिनानिमित्त स्त्रीमुक्ती दिन परिषद आयोजित केली होते. व्यासपीठावर बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन होण्यापूर्वीच व्यासपीठाचा मागचा भाग (बॅकड्रॉप) लोखंडी अँगलसह कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या घटनेमुळे एवढ्या मोठ्या मैदानात पळापळ झाली. काही वेळातच सुजात आंबेडकर यांनी व्यासपीठाच्या मागच्या बाजुला येऊन पाहणी केली. कोसळलेला भाग पूर्वरत करण्याच्या कामास सुरवात केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button