breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#NisargCyclone: मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज
बुधवारी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ांना काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.