breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#NisargCyclone: ३ नंबरचा बावटा’ फडकवला
मच्छीमारांना धोक्याची सूचना देण्यासाठी अलिबाग किनाऱ्यावर मंगळवारी ‘३ नंबरचा बावटा’ फडकविण्यात आला. हा ३ नंबरचा बावटा धोकादायक स्थितीतच फडकावला जातो. गेल्या वर्षी राज्यात दोन वेळा वादळांपूर्वी तो फडकावण्यात आला होता. अशा प्रकारचे एकूण १२ बावटे असतात.