breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#MumbaiLocalUpdate: पश्चिम रेल्वे मार्गावरील अप फास्ट लाईन पूर्ववत होण्यास 3 तासांचा कालावधी लागू शकतो: पश्चिम रेल्वे
मुंबई: मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर नालासोपारा आणि विरार स्थानकाच्या अप फास्ट लाईन वर ओव्हर हेड वायर मध्ये झालेला बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू झालेले आहे. दरम्यान अप फास्ट लाईन पूर्ववत होण्यास 3 तासांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.