Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
सविनय कायदेभंग आंदोलन करत विनापरवानगी रेल्वे प्रवास केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: काल सविनय कायदेभंग आंदोलन करत विनापरवानगी रेल्वे प्रवास केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे आणि अन्य 3 पदाधिकारी कर्जत पोलिसांच्या ताब्यात आहेत.





