Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई उपनगरातील रेल्वेचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून रुग्णालयांसारख्या इतर आपत्कालीन सेवांमधील वीजही सुरळीत झाली आहे – ऊर्जामंत्री नितीन राऊत
मुंबई: मुंबई उपनगरातील रेल्वेचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून रुग्णालयांसारख्या इतर आपत्कालीन सेवांमधील वीजही सुरळीत झालेली आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलेलं आहे.





