ठाकरे गट लोकसभेच्या २१ जागा लढणार, २१ उमेदवार जाहीर; वाचा यादी

मुंबई | महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागांवर लढणार आहे. महत्वाचं म्हणजे भिवंडीची जागा शरद पवार गटच लढणार आहे. तर सांगलीची जागा ठाकरे गट लढणार आहे. ठाकरे गटाने यापुर्वीच २१ उमेदवार जाहीर केले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे २१ उमेदवार
- नरेंद्र खेडकर-बुलढाणा
- संजय देशमुख-यवतमाळ
- संजोग वाघेरे-पाटील-मावळ
- चंद्रहार पाटील-सांगली
- नागेश आष्टीकर-हिंगोली
हेही वाचा – मोठी बातमी! महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरला, वाचा संपुर्ण यादी
6. चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
7. ओमराजे निंबाळकर-धाराशिव
8. भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
9. राजाभाई वाजे-नाशिक
10. अनंत गीते-रायगड
11. विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
12. राजन विचारे-ठाणे
13. संजय दिना पाटील-मुंबई-ईशान्य
14. अरविंद सावंत-मुंबई-दक्षिण
15. अमोल किर्तीकर-मुंबई-वायव्य
16. अनिल देसाई-मुंबई, दक्षिण मध्य
17. संजय जाधव-परभणी
18. वैशाली दरेकर-कल्याण
19. सत्यजीत पाटील-हातकणंगले
20. करण पवार-जळगाव
21. भारती कामडी-पालघर.





