Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: ‘कोरोना व्हायरस आणि पेग्विन महा सरकार विषाणू’- अमृता फडणवीस
मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृतात फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना व्हायरस आणि पेग्विन महा सरकार दोन्ही व्हायरस आहेत. केव्हा, कोठे कसे गरीबावर आक्रमन करतील सांगता येत नाही. क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:हून दूर राहा. तोंडावर सतत मास्क लावा. सुरक्षीत राहा… गप्प राहा, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.





