Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात 45 रोपवे प्रकल्प राबवणार त्यात तीर्थक्षेत्र जेजुरीचा समावेश!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जेजुरीत घोषणा, तर बारभाई यांनी मागिल पालिका सत्तधर्याच्या भ्रस्ट चाराचा वाचला पाडा

पुरंदर : राज्य सरकारच्या वतीने राज्यात 45 ठिकाणी रोपवे प्रकल्प राबवणार असून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र जेजुरी येथेही रोपेवे प्रकल्प होणार असल्याची जाहीर घोषणा जेजुरी येथील राष्ट्रवादीकाँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयदीप बारभाई आणि घड्याळ चिन्हावरून निवडणूक लढवणाऱ्या वीस उमेदवारांच्या प्रचार सभेत दादा बोलत होते. यावेळी जयदीप बारभाई यांनी जेजुरीच्या भीषण पाणी टंचाई चे प्रश्न दादांसमोर मांडत मागील सत्याधारांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल केला.

यावेळी दादांनी 70 कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देत वीर होऊन जेजुरीला पाणी देण्याची आश्वासने दिले त कधीच पान पाणीटंचाई होऊ देणार नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले जेजुरी लगतच्या विमानतळाबाबत शेतकऱ्यांना योग्य न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले जेजुरीत येत्या काही वर्षातच जेजुरीचा कायापालट करणार बारामती प्रमाणे जेजुरीचा हे विकास होणार असल्याचे सांगत प्रशासनावर माझे चांगलेच नियंत्रण आहे, पुरंदर हा माझा सर्वात आवडता तालुका असल्याचे त्यांनी सांगत त्यांनी घड्याळाला मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले अजित दादा यांचे जेजुरीत आगमन होताच मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले या प्रचार सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

हेही वाचा –  दोन टप्प्यांत निवडणुका; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आरक्षणाची मर्यादा कमी करण्याचा निर्णय

याप्रसंगी जेजुरीचे माजी जेष्ठ नगराध्यक्ष दिलीप दादा बारभाई माननीय सुरेश घुले, जालिंदर भाऊ कामठे प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे आजमभाई पानसरे माजी आमदार संभाजी उत्तम धुमाळ कुंजीर रमेश लेंडे मोहन महाजन, माझी देवस्थान अध्यक्ष संदीप आप्पा जगताप, शिवराज झगडे माजी नगराध्यक्ष साधनाताई दीडभाई, साधना दरेकर लता दोडके माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, रमेश बयास इत्यादी तर उमेदवार गणेश निकुडे अमिना पानसरे योगेश जगताप मनोज खोमणे किसन कुदळे सह सर्व वीस उमेदवार उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button