ताज्या घडामोडी

सोयाबीनचे भाव 4700 पर्यंत वाढले

प्रती क्विंटल मागे सोयाबीनला आता 4 हजार 7 रुपयांचा भाव

पुणे : राज्यात शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपताच बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढले आहेत. प्रती क्विंटल मागे सोयाबीनला आता 4 हजार 7 रुपयांचा भाव मिळत आहे. यापूर्वी हा भाव 4 हजार रुपये होता.

हेही वाचा –  तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? रोहिणी खडसेंवर शिवसेनेचा पलटवार

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री झालेली आहे. त्यानंतर आता सोयाबीनचे दर वाढायला लागलेले आहेत. एप्रिल महिन्याच्या पाहिल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात उसळी बघायला मिळत आहे. त्यापूर्वी सोयाबीनचा दर 3 हजार 800 ते 3 हजार 900 पर्यंत होता. त्यानंतर ही दरवाढ सुरू झालेली आहे. सध्या 4 हजार 700 रुपये प्रतीक्विंटल पर्यंत सोयाबीनचा भाव गेलेल्या आहे. हा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button