Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: १ लाख मजूर मूळ राज्यात दाखल

रेल्वेने आतापर्यंत ११५ श्रमिक विशेष गाडय़ा चालवून १ मे पासून टाळेबंदीमुळे वेगवेगळ्या राज्यात अडकून पडलेल्या १ लाख  लोकांना त्यांच्या मूळ राज्यात नेले आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत राष्ट्रीय वाहतूकदार संस्था असलेल्या रेल्वेने एकूण ११५ गाडय़ा चालवून स्थलांतरित मजूरांना त्यांच्या राज्यात नेले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button