Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये 3 महिन्यांनंतर अॅक्टिव्ह रूग्णांमध्ये सलग तिसर्या दिवशी 6 लाखापेक्षा कमी रूग्णसंख्या: केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालय कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये 3 महिन्यांनंतर अॅक्टिव्ह रूग्णांमध्ये सलग तिसर्या दिवशी 6 लाखापेक्षा कमी रूग्णसंख्या आहे.





