Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
संसदेच्या परिसरात राज्यसभा निलंबित 8 खासदारांचे आंदोलन

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये संसदेच्या परिसरात राज्यसभा निलंबित 8 खासदारांचे आंदोलन सुरू आहे.काल रात्रभर आंदोलन केल्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी त्यांच्यासाठी चहा आणलेला आहे.





