Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राहुल गांधींच्याकडे काही काम नसल्याने ते असे अनेक ठिकाणांना भेट देत आहेत- हरयाणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे काही काम उरलेले नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने अनेक ठिकाणांना भेट देत आहेत. आमच्याकडे अजूनपर्यंत त्यांच्या दौ-याचे कुठलेही पत्र आले नाही, त्यामुळे असे झाल्यास आम्ही कायदा आणि सुव्यवस्था कोणालाही मोडू देणार नाही असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button