Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी विशेष खर्च निरीक्षक म्हणून मधु महाजन आणि बी.आर. बालकृष्णन यांची निवड

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने मधु महाजन आणि बी.आर. बालकृष्णन यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी विशेष खर्च निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले आहे.





