Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुवेन्दु अधिकारी यांचा परिवहन मंत्रीपदाचा राजीनामा

पश्चिम बंगाल: तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुवेन्दु अधिकारी यांनी परिवहन मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे.





