Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
जम्मू कश्मीरमध्ये LoC वर गोळीबार करत पाकिस्तान कडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू कश्मीर: जम्मू कश्मीर मध्ये पुंछ भागात LoC वर गोळीबार करत पाकिस्तान कडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेले आहे. दरम्यान या भागामध्ये भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.





