breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
‘Jallikattu’ या मल्याळी सिनेमा यंदा ऑस्कर मध्ये असेल भारताची official entry
नवी दिल्ली: ‘Jallikattu’हा मल्याळी सिनेमा यंदा Oscars मध्ये असेल भारताकडून नॉमिनेट करण्यात आलेला अधिकृत सिनेमा ठरलेला आहे. दरम्यान International Feature Film category मध्ये त्याची एंट्री होणार आहे.