breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ५ नवे रुग्ण; १५ जणांना डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवड शहरात आज नवे पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या १५५ वर पोहचली आहे. तर १५ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. घरी सोडण्यात आलेले रुग्ण हे मोशी आणि रुपीनगर परिसरातील आहेत. त्यामुळे शहरात एकूण ७६ जणांना आत्तापर्यंत ठणठणीत बरे करुन घरी पाठविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button