breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020: कार्तिक-गिलचे अर्धशतक, केकेआरचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान

सलग तीन सामने गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले आहे. कोलकताच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 164 धावा केल्या. केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याने 22 चेंडूत अर्धशतक ठोकले. डावाच्या अखेरच्या चेंडूवर 58 धावांवर तो बाद झाला. तर शुभमन गिल याने 57 धावांचे योगदान दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button