breaking-newsक्रिडा

#HockeyWorldCup2018 : सराव सामन्यात भारताचा अर्जेंटिनावर विजय

नवी दिल्ली – भारतीय हाॅकी संघाने 28 नोव्हेंबरपासून भुवनेश्वर येथे सुरू होणाऱ्या हाॅकी विश्वचषकाच्या सराव सामन्यात रियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णविजेत्या अर्जेंटिना संघाचा 5-0 असा पराभव केला आहे. भारतीय संघाचा दुसरा सराव सामना रविवारी स्पेनविरूध्द रंगणार आहे.

भारताकडून हरमनप्रीत सिंहने पेनल्टी काॅर्नर व्दारे पहिला गोल केला. ललित उपाध्यायने दुसरा, दिलप्रीत सिंहने तिसरा आणि नीलाकांता शर्माने चौथा तर हार्दिक सिंहने पाचवा गोल केला.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

All India Radio News

@airnewsalerts

: India defeat Argentina 5-0 in their first warm-up match of Men’s .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button