breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

GOOD NEWS: माथेरान आजपासून पर्यटकांसाठी खुले, पर्यटकांनी शासनाच्या अटी आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ असलेले पर्यटकांचे कायमच आकर्षण राहिलेले माथेरान आजपासून पर्यटकांसाठी खुले झाल्याने माथेरानकरांनी आनंंद व्यक्त केलेला आहे. माथेरानला येणार्‍या पर्यटकांनी शासनाच्या अटी आणि नियमांचे पालन करूनच माथेरानमध्ये यावे असे आवाहन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button