breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

Maharashtra Budget 2023-2024 : देवेंद्र फडणवीसांनी मांडला राज्याचा अर्थसंकल्प; पाहा अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्पाचे महत्वाचे मुद्दे –
पंचमृतांवर आधारलेला अर्थसंकल्प

  1. शाश्वत शेती, समृद्धी शेतकरी
  2. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास
  3. भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास
  4. रोजगार हमीतून विकास
  5. पर्यावरणपूरक विकास

प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागासाठी तरतूद

कृषी विभाग : 3339 कोटी रुपये
मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये
सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये
फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये
अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये
जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये
मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये

द्वीतीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजकटकांचा सर्वसमावेशक विकास विभागांसाठी तरतूद

महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये
सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये
इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये
दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये
आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये
अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये
गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये
कामगार विभाग : 156 कोटी रुपये

तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये
ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये
नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये
नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये
परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये
सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल- रोजगारक्षम युवा विभागांसाठी

उद्योग विभाग : 934 कोटी
वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये
शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये
उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये
वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये
क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये
पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये

पंचक अमृत : पर्यावरणपूरक विकास विभागांसाठी तरतूद

वन विभाग : 2294 कोटी रुपये
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : 224 कोटी रुपये
उर्जा विभाग : 10,919 कोटी रुपये

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button