breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

#Covid-19: 9 जानेवारी पर्यंत एकूण 18,10,96,622 नमुन्यांची तपासणी- ICMR

मुंबई |

9 जानेवारी पर्यंत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 18,10,96,622 आहे, ज्यात काल चाचणी करण्यात आलेल्या 8,43,307 नमुन्यांचा समावेश आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने ही माहिती दिलेली आहे.

वाचा- चित्रपट निर्मात्याची ५८ कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button