breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: ओडिशा मध्ये 24 तासांत 1617 नवे रुग्ण; तर 13 मृत्यू

नवी दिल्ली: ओडिशा मध्ये मागील 24 तासांत 1617 नवे रुग्ण आढळले असून 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,87,099 वर पोहोचलेली असून मृतांचा आकडा 1297 वर पोहोचलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button