breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: स्पेनमध्ये २४ तासांत ४३५ बळी

स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत करोनामुळे आणखी ४३५ लोक मरण पावले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी बळींमध्ये थोडी वाढ झाल्याचे यावरून दिसून येत असून, देशातील एकूण बळींची संख्या २१ हजार ७१७ वर पोहोचली आहे. अमेरिका व इटलीनंतर जगात स्पेनमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बळी करोनाने घेतले आहेत. या ठिकाणी करोनाबाधितांची संख्या २,०८,००० वर गेली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने पुरवलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button