breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मध्य, पश्चिम रेल्वे पुरवणार २६ हजार पीपीई किट्स

सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहेत. सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्सची आवश्यकता असून रेल्वे पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी सज्ज झाली आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी २६ हजार पीपीई किट्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button