breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोल्हापूरकरांना दिलासा मिरज येथून आलेले २६ रिपोर्ट निगेटिव्ह
करोना संशयित रुग्णांच्या बाबत आजचा दिवस कोल्हापूरकरांना दिलासा देणारा ठरला. आज सकाळी एकूण २६ रिपोर्ट मिरज येथून प्राप्त झाले आहेत. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातुन देण्यात आली.