breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यात आतापर्यंत 6 हजार 283 रुग्णांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 67 हजार 706 रुग्ण बरे झाले आहेत. तर 61 हजार 793 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 6 हजार 283 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आज दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button