breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: दिवसभरात 1,962 रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 1 लाख 35 हजार 796 वर

मुंबई : राज्यात आज (22 जून) दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 721 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 796 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button