breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजारांवर

भारतात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतातील करोनग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे २ हजार २९३ जणांचे मृत्यू झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button