breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण )येथे कोरोनाबाधित सात पैकी एका ६५ वर्षिय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. मुळची पिंपळगाव ( ता.जि.नगर) येथील रहिवासी,मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकाकडे आले होते. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी झाला असून आठ बाधितांनवर उपचार सुरू आहेत.बाहेरच्या लोकांमुळे जिल्ह्यात धोका वाढला आहे.