breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: पुण्यात कोरोनामुळे आणखी एक मृत्यू, एकूण संख्या 48 वर
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई व पुणे ही या दोन्ही शहरात रुग्ण संख्येसह मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज पुण्यातील लोहिया नगर येथे एका 44 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. हा व्यक्ती अन्य आजारानेही ग्रासलेला होता. याबरोबर शहरातील मृत्यूंची संख्या आता 48 वर पोहचली आहे.