breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोनाशी लढण्यासाठी भारताचे सहकार्य महत्त्वाचे रशियाने मानले आभार!

करोनाशी मुकाबला करण्यासाठी आम्हाला भारताने जी मदत केली त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं म्हणत रशियाने भारताचे आभार मानले आहेत. करोनासोबत लढा देण्यासाठी भारताने जी औषधं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तो महत्त्वाचा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते यांनी भारताच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button