breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: पिंपरी-चिंचवडमधून २८६ परप्रांतीय मजूर एसटी बसद्वारे कर्नाटकला रवाना

पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. या ठिकाणी देशभरातून असंख्य मजूर कामासाठी येतात. मात्र करोना लॉकडाउनमुळे या मजुरांच्या हातचा रोजगार गेल्याने त्यांना गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवडमधून २८६ परप्रांतीय मजूर एसटी बसने कर्नाटकला रवाना झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button