breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोल्हापुरात दोघा रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दोन रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघेही शाहुवाडी तालुक्यातील असून एक रुग्ण केर्ले तर दुसरा रुग्ण माणगाव तालुका येथील आहे.