breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: धक्कादायक! रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

सध्या करोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. जगभरातील ३२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. तर २ लाख ३० हजारांपेक्षा अधिक लोकांचा करोनानं मृत्यू झाला आहे. यादरम्यान रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. करोनाची लागण झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button