breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशात ३५ हजारांपेक्षा अधिक जणांना संसर्ग; १ हजार १४७ जणांचा मृत्यू

देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशात करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सादर केलेल्या आकडेवारीनुसार १ मे रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत देशातील करोनाग्रस्तांची संख्या ३५ हजार ४३ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे देशभरात १ हजार १४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत ८ हजार ८८८ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button