breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी
#CoronaVirus: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ लाखांवर
सध्या देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. जगभरातील करोनाग्रस्तांच्या संख्येनं ३२ लाखांचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही आता २ लाख ३३ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. सर्वच देश करोनाचा सामना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे करोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी लस शोधण्याचेही काम सुरू आहे.