breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात कोरोनाचे १७५२ नवे रुग्ण
शुक्रवारी देशात १७५२ नवे रुग्ण आढळले, संपूर्ण देशातील रुग्णसंख्या २३,४५२ झाली आहे. मुंबईत ३५७ नव्या रुग्णांची, तर ११ बळींची नोंद झाली. राज्यात ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ६८१७ झाली आहे. राज्यातील चाचणीसंख्या लाखांवर गेली आहे.