breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात आतापर्यंत ९० डॉक्टर्स, नर्सेसना कोरोना
देशात करोना रुग्णांना बरे करण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या डॉक्टर, नर्सेसनाच करोना होण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. आता पर्यंत देशात ९० डॉक्टर्स, नर्सेसना करोना झाल्याची माहिती समोर आली आहे.
Till now, around 90 doctors, nurses and paramedics staff have tested positive for #COVID19 across the country: Sources
— ANI (@ANI) April 12, 2020