breaking-newsताज्या घडामोडी
Lockdown: लॉकडाउनच्या काळात रस्त्यावर काम सुरु; अपघातात तीन मजुरांचा मृत्यू
लॉकडाउनच्या काळातही सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात रस्त्यावर प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरु असताना अचानक अपघात होऊन त्यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.