Uncategorized

#Coronavirus: देशभरातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या 52 हजार 952 वर

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे.  देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 35 हजार 902 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 15 हजार 266 जण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 783 जणांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button