breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: दिल्लीच्या चांदनी महल परिसरातील मशिदींमध्ये राहणाऱ्या ५२ जणांना कोरोनाची लागण
दिल्लीच्या चांदनी महल परिसरातील १३ मशिदींमध्ये वास्तव्य करणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ जणांना करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी बहुसंख्य जण निझामुद्दीन येथील ताबलिगी जमात परिषदेला हजर होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वाना विविध क्वारण्टाइन केंद्रांमध्ये पाठविण्यात आले आहे.