breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
धक्कादायक! अफगाणिस्तानच्या हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या धडकेत 15 जण ठार
मुंबई: हेल्मडन मधील नवा जिल्ह्यात अफगाणिस्तानच्या हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची धडक झालेली आहे. यात 15 जण ठार झाले आहेत. अशी माहिती TOLO News कडून देण्यात आलेली आहे.
At least 15 people were killed after two Afghan air force helicopters collided in Nawa district of southern Helmand on Tuesday night: TOLO News #Afghanistan
— ANI (@ANI) October 14, 2020