breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
#CoronaVirus: “खरंच आपण करोनावर औषध शोधलं का?”; विशालचा मोदींना प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा उल्लेख केला. या वक्तव्यावरुन विशाल दादलानी याने मोदींवर टीका केली आहे. आपण करोनावर औषध शोधलं का? असा प्रश्न त्याने मोदींना विचारला आहे.