-
Breaking-news

‘भविष्यवेधी तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावा’; AIचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स यांसारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा विकास हा केवळ तांत्रिक प्रगतीपुरता मर्यादित न राहता त्याला मानवी…
Read More » -
Breaking-news

शाळा, आश्रमशाळा आणि आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी जिल्हानिहाय कालबद्ध अभियान; फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा, अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, आयटीआय तसेच तंत्रशिक्षण संस्थांच्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी; विद्यापीठ स्तरावर टास्क फोर्स
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या भागातील कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण…
Read More » -
Breaking-news

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; खरीप पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन
मुंबई : खरीप २०२६ हंगामात दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. या…
Read More » -
Breaking-news

धुळ्यात ३,२५८ शेतकऱ्यांना ३३ कोटींचा कर्जमुक्तीचा लाभ; जयकुमार रावल यांची माहिती
धुळे : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ अंतर्गत लाभ वितरणाच्या तिसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील ३,२५८ शेतकऱ्यांच्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सणासुदीआधी भेसळखोरांवर FDAचा दणका; ३,९०२ किलो अन्नपदार्थ, ६१७ लिटर दूध जप्त
मुंबई : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राज्यातील आणखी १९ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; पीक सर्वेक्षणाचे तातडीने आदेश
मुंबई : राज्य शासनाने ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आणखी १९ तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्याबाबत…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ICC ODI World Cup 2027: वनडे विश्वचषकाचं अधिकृत वेळापत्रक जाहीर; १० ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान महामुकाबला
मुंबई : क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या ICC Men’s ODI World Cup 2027 चं अधिकृत वेळापत्रक गुरुवारी, १ ऑक्टोबर २०२६ रोजी…
Read More »









