breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

MPL च्या सहा संघांची नावे अन् खेळाडूंची संपुर्ण यादी पाहा..

MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग म्हणजेच MPL साठी लिलाव पार पडला. यामध्ये नौशाद शेख हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. MPL मध्ये यंदा सहा संघ खेळणार आहेत. पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी हे सहा संघ लीगमध्ये असणार आहेत. दरम्यान या संघातील खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे आहे..

MPL लिलावांनातर रत्नागिरी जेट्स संघ पुढील प्रमाणे –

१) अझीम काझी ( आयकॉन खेळाडू)
२) विजय पावले (रुपये २० हजार)
३) दिव्यांग हिंगणेकर (रुपये ४.६० लाख
४) अश्कन काझी (रुपये २० हजार)
५) रोहित पाटील (रुपये २० हजार)
६) पृथ्वीराज शिलमकर (रुपये २० हजार)
७) किरण चोरमले (रुपये १.१० लाख)
८) धिरज फटांगरे (रुपये ८० हजार)
९) प्रितम पाटील (रुपये ६० हजार)
१०) क्रिश शहापूरकर (रुपये ४० हजार)
११) निकित धुमाळ (रुपये २.६० लाख)
१२) प्रदिप दधे (रुपये २.६० लाख)
१३) कुणाल थोरात (रुपये २० हजार)
१४) स्वराज वाबळे (रुपये ४० हजार)
१५) एस शाहरुख कादिर (रुपये २० हजार)
१६) योगेश चव्हाण (रुपये २० हजार)
१७) तुषार श्रीवास्तव (रुपये ४० हजार)
१८) साहिल चुरी (रुपये ४० हजार)
१९) अखिलेश गवाले (रुपये २० हजार)
२०) सौरश शिवलकर (रुपये २० हजार)
२१) समर्थ कदम (रुपये २० हजार)
२२) निखिल नाईक (रुपये ३.४० लाख)
२३) ऋषिकेश सोनवणे (रुपये ६० हजार)

MPL लिलावानंतर सोलापूर रॉयल्स संघ पुढीलप्रमाणे –

१) विकी ओस्तवाल (आयकॉन खेळाडू)
२) सत्यजित बच्छाव ( रुपये ३.६० लाख)
३) ओमकार राजपूत ( रुपये २० हजार)
४) हर्षवर्धन टिंगरे ( रुपये २० हजार)
५) सुनील यादव ( रुपये १ लाख)
६) यश बोरकर ( रुपये ८० हजार)
७) प्रथमेश गावडे ( रुपये ६० हजार)
८) प्रणय सिंग ( रुपये ७० हजार)
९) अंश धूत ( रुपये २० हजार)
१०) प्रतीक म्हात्रे ( रुपये २० हजार)
११) संकेत फराटे ( रुपये ८० हजार)
१२) प्रवीण देशेट्टी ( रुपये २ लाख)
१३) अथर्व काळे ( रुपये १.४० लाख)
१४) यश नहार ( रुपये ३.८० लाख)
१५) मेहुल पटेल ( रुपये ४० हजार)
१६) यासर शेख ( रुपये ४० हजार)
१७) देव दी नाटू ( रुपये २० हजार)
१८) अभिनव भट ( रुपये २० हजार)
१९) स्वप्निल फुलपगार ( रुपये ८० हजार)
२०) विशांत मोरे ( रुपये ६० हजार)
२१) ऋषभ राठोड ( रुपये १.८० लाख)

MPL लिलावानंतर ईगल नाशिक टायटन्स संघ पुढीलप्रमाणे –

१) राहुल त्रिपाठी ( आयकॉन खेळाडू)
२) सिद्धेश वीर ( रुपये २.६० लाख)
३) आशय पालकर ( रुपये २.४० लाख)
४) धनराज शिंदे ( रुपये ३० हजार)
५) आदित्य राजहंस ( रुपये २० हजार)
६) अर्शिन कुलकर्णी ( रुपये १.४० लाख )
७) इझान सय्यद ( रुपये ७० हजार)
८) रेहान खान ( रुपये २० हजार)
९) रिषभ करवा ( रुपये ६० हजार)
१०) रझाक फल्ला ( रुपये ४० हजार)
११) ओमकार आखाडे ( रुपये ४० हजार)
१२) अक्षय वालकर ( रुपये ४० हजार)
१३) प्रशांत सोळंकी ( रुपये २.४० लाख)
१४) सिद्धांत दोशी ( रुपये ४० हजार)
१५) साहिल पारीख ( रुपये ६० हजार)
१६) वैभव विभुते ( रुपये २० हजार)
१७) कौशल तांबे ( रुपये २.४० लाख)
१८) हर्षद खडीवाले ( रुपये १.२० लाख)
१९) रोहित हाडके ( रुपये २० हजार)
२०) मंदार भंडारी ( रुपये १.८० लाख)
२१) शुभम नागवडे ( रुपये ४० हजार)
२२) शार्विन किस्वे ( रुपये ४० हजार)
२३) वरुण देशपांडे ( रुपये ४० हजार)

MPL लिलावानंतर पुणेरी बाप्पा संघ –

१) ऋतुराज गायकवाड ( आयकॉन खेळाडू)
२) ऋषिकेश शुंभे (रुपये २० हजार )
३) रोहन दामले (रुपये २ लाख)
३) प्रशांत कोरे ( रुपये ४० हजार)
४) अद्वेय शिधये (रुपये ४० हजार)
५) अझहर अन्सारी (रुपये १ लाख)
६) शुभंकर हर्डीकर (रुपये २० हजार)
७) वैभव चौगुले (रुपये १.६० लाख)
८) रोशन वाघसरे (रुपये १.१० लाख)
९) पियुष साळवी (रुपये १.४० लाख)
१०) आदित्य धवरे ( रुपये ५० हजार)
११) सौरभ दिघे (रुपये २० हजार)
१२) शुभम कोठारी (रुपये ४० हजार)
१३) सोहम जमले (रुपये ८० हजार)
१४) सईश दिघे (रुपये २० हजार)
१५) सचिन भोसले (रुपये ४० हजार)
१६) अभिमन्यू जाधव (रुपये २० हजार)
१७) यश क्षीरसागर (रुपये १.४० लाख)
१८) पवन शहा ( रुपये २.२० लाख)
१९) श्रीपाद निंबाळकर (रुपये ४० हजार)
२०) हर्ष सांगवी (रुपये ८० हजार)
२१) दिग्विजय पाटील (रुपये ८० हजार)
२२) अजय बोरुडे (रुपये २० हजार)
२३) आदर्श बोटरा (रुपये २० हजार)
२४) भूषण नवांडे (रुपये २० हजार)
२५) कुश दीक्षित (रुपये २० हजार)
२६) हर्ष ओसवाल (रुपये २० हजार)
२७) सुरज शिंदे (रुपये २.४० लाख)

MPL लिलावानंतर कोल्हापूर टस्कर्स संघ पुढील प्रमाणे –

१) केदार जाधव ( आयकॉन खेळाडू)
२) नौशाद शेख ( रुपये ६ लाख)
३) कीर्तीराज वाडेकर ( रुपये २० हजार)
४) मनोज यादव ( रुपये ६० हजार)
५) विद्या तिवारी (रुपये ६० हजार)
६) अत्मन पोरे ( रुपये २० हजार)
७) अक्षय दरेकर ( रुपये ८० हजार)
८) श्रेयंश चव्हाण ( रुपये ९० हजार)
९) सिद्धार्थ म्हात्रे ( रुपये ३० हजार)
१०) तरणजीत धिल्लोन ( रुपये १.६० लाख)
११) निहाल तुस्माड ( रुपये २० हजार)
१२) रवी चौधरी ( रुपये २० हजार)
१३) अंकित बावणे ( रुपये २.८० लाख)
१४) सचिन धस ( रुपये १.५० लाख)
१५) निखिल मदस ( रुपये २० हजार)
१६) साहिल औताडे ( रुपये ३.८० लाख)

MPL लिलावानंतर छत्रपती संभाजी किंग्ज संघ पुढीलप्रमाणे –

१) राजवर्धन हांगर्गेकर ( आयकॉन खेळाडू)
२) रामेश्वर दौंड (रुपये २० हजार)
३) आकाश जाधव (रुपये २० हजार)
४) मोहसीन सय्यद (रुपये ८० हजार)
५) जगदीश झोपे (रुपये १ लाख)
६) हितेश वाळुंज (रुपये २.२० लाख)
७) ऋषिकेश नायर (रुपये २० हजार)
८) स्वराज चव्हाण (रुपये २० हजार)
९) ओम भोसले (रुपये ८० हजार)
१०) शम्स काझी (रुपये २.८० लाख)
११) आनंद ठेंगे (रुपये १.१० लाख)
१२) मूर्तजा ट्रंकवाला (रुपये १.८० लाख)
१३) रणजीत निकम (रुपये २.२० लाख)
१४) अंकित नलावडे (रुपये ४० हजार)
१५) स्वप्निल चव्हाण (रुपये ४० हजार)
१६) हर्षल काटे (रुपये १ लाख)
१७) ओंकार खापटे (रुपये ४० हजार)
१८) ऋषिकेश दौंड (रुपये ४० हजार)
१९) अश्विन भापकर (रुपये २० हजार)
२०) तनेष जैन (रुपये ५० हजार)
२१) वरुण गुज्जर (रुपये २० हजार)
२२) सौरभ नवले (रुपये २.६० लाख)
२३) अभिषेक पवार (रुपये ४० हजार)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button